मोबाइल बिघडला म्हणून लगेच नवीन फोन घ्यायचा? हे चुकीचं नाही का?
खराब झाला म्हणून मोबाइल कचऱ्यात टाकून दिला. पण ही साधी गोष्ट नाही. यामुळे कोणाचं नुकसान होतं माहितीये का तुम्हाला?