स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी गोगलगाय घेते झोपेचा आधार.तो कसा?

गोगलगायीचं घड्याळ माणसाच्या घड्याळासारखं 24 तासांचं नसतं. त्यामुळे सलग तीन वर्षं देखील गोगलगाय झोपून राहू शकते.