गोष्ट पायातून निसटलेल्या बुटाची आणि स्लिपर तुटलेल्या मुलाची

एका पायातली स्लिपर तुटली म्हणून उदास असणारा एक मुलगा अनोळखी मुलाच्या पायातून निसटलेला बूट त्याला देण्यासाठी धावत सुटतो. पुढे काय होतं?