८ वर्षांचा रणवीर एआय तज्ज्ञ म्हणून भाषण करतो तेव्हा!

दिल्लीत झालेल्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद २०२६’ मध्ये रणवीर सचदेवा या मुलाने मोठमोठ्या तज्ज्ञांचं आपल्याकडे लक्ष वेधलं. एवढ्या कमी वयात तो एआय तज्ज्ञ कसा झाला?