केलेला अभ्यास लक्षात रहात नाही.तुटक तुटक आठवतो.असं का?

‘मी आणि माझी मैत्रीण एकत्र अभ्यास करतो. दुसऱ्या दिवशी तिच्या सगळं लक्षात असतं. पण मला तुटक तुटक आठवतं. नीट आठवत नाही, असं का होतं?’