सायकलवर जाताना सिग्नल लागला तर तुम्ही थांबाल की तोडून पुढे जाल?
बिनधास्त सायकल चालवता. अगदी सिग्नलवरही न थांबता सायकल दामटवता. सायकलसाठी सिग्नल नसतो असं तुम्हाला वाटतंय का?