सॅन मारिनो जगातलं इटुकलं राज्य! या छोट्या राज्याच्या मोठ्या गोष्टी!

इटलीतील सॅन मारिनो हे छोटंसं राज्य. शांत, स्वच्छ, निसर्गरम्य आणि आनंद देणारी जागा. लोकांना आपल्या प्रेमात पाडतं! ते कसं?