सगळे मजा करतात, आजारी म्हणून फक्त मलाच झोपून राहण्याची सक्ती का?
गोष्ट इमोशन्सची – डाॅ. श्रुती पानसे (मेंदू आणि शिक्षण अभ्यासक) आई नको नको म्हणत होती, तरीही सौरभ खूप वेळ उन्हात खेळला. चेहरा लाल होईपर्यंत आणि शरीर घामाघुम होईपर्यंत तो खेळतच होता . अनेक हाका मारल्या तरी पण त्याने दाद दिली नाही. सगळेच खेळत होते पण बाकीचे जण दुपार झाल्यानंतर घरी गेले आणि संध्याकाळी परत खेळायला … Read more