मी शाळा सोडून फूल टाइम क्रिकेट खेळलो तर काय बिघडलं ?

मी पण शुभमन गिलसारखी शाळा सोडून देवून क्रिकेटच खेळणार, इंडियाच्या टीममध्ये सिलेक्ट होणार, असं नुसतं म्हटलं, की आई-बाबा लगेच भडकतात. असं का?