सीहाॅर्सची संख्या वाढवण्यासाठी शास्त्रज्ञ लागले कामाला!

समुद्रातील सीहाॅर्सची संख्या कमी झाल्यास समुद्रातल्या अन्नसाखळीवत्याचा वाईट परिणाम होईल. ते होवू नये म्हणून शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.