माझ्या नवीन क्लास टिचर मला बिल्कूल आवडत नाहीत.. मी काय करु?

आपण सगळ्यांना आवडू किंवा सगळे आपल्याला आवडतील असं कधी होत नाही. नावडत्या व्यक्तींसोबत आवडीने राहाता येतं. ते कसं?