स्टेजवर सर्वांसमोर उभं राहून बोलताना टेन्शन का येतं?

सर्वांसमोर उभं राहून भाषण करणे ही काही सोपी गोष्ट नाही. पण आपण ठरवलं तर ती अवघड गोष्टही नाही. त्यासाठी मनाची तयारी करावी लागते.