आपलं घर आहे की सेलचं दुकान? जुने उतरलेले सेल तुम्ही तसेच ठेवता का?
तुमच्या घरात सेलवर चालणाऱ्या किती वस्तू आहेत, हे मोजणार का? उतरलेल्या सेलचं तुम्ही काय करता? जास्तीचे सेल तुम्ही घरात कसे ठेवता?