पत्र पाठवणं आता बंद! डेन्मार्कने असा निर्णय का घेतला असेल?
आधुनिक संपर्क साधनांमुळे पत्र लिहिण्याची गरज कमी झाली. डेन्मार्क या देशात ती इतकी कमी झाली की त्या देशाने टपालसेवाच बंद करुन टाकली.