दप्तर आहे की जादू? दप्तर सांगतं शुध्द हवेचा रस्ता कोणता आहे?
शाळेच्या दप्तरात वह्या-पुस्तकं, जेवणाचा डबा याशिवाय दुसरं काय असेल. पण ऑस्ट्रेलियातील काही मुलांच्या पाठीवर प्रदूषित हवा ओळखण्याची जादू आहे.