बांधकाम करताना भिंतीला पाणी का पाजावं लागतं? भिंत म्हणजे बाग आहे का?

भिंत ही पक्कीच हवी. पण त्यासाठी तिला भरपूर पाणी का पाजावं लागतं. पाण्याचा आणि भिंत पक्की होण्याचा संबंध काय? पाण्याने भिंत पक्की कशी होते?