मैत्रिणीच्या कपड्यावर लाल डाग दिसतो तेव्हा तुम्ही काय करता?
वर्गातल्या मैत्रिणीच्या कपड्याला लाल डाग पडतो तेव्हा तुम्ही तिला चिडवता, हसता, एकमेकांत कुजबुजता की पुढे होवून तिला काही मदत करता?