मनापासून चित्र काढण्याची आवड असणाऱ्या अचूवर आई का चिडते?

आईने लावून दिलेल्या डान्स क्लासपेक्षा चित्रकलेतच मन रमणाऱ्या अचूला चित्रं काढायची असतात. आईच्या विरोधापुढे त्याची चित्रकला टिकते का?