युध्दग्रस्त गाझात अडकून पडलेल्या मुलानं पत्र लिहिलं. त्याने पत्रात काय लिहिलं?

इस्त्राएल आणि हमास यांच्या युध्दात सामान्य माणसांचे हाल होत आहेत. पण म्हणजे नक्की काय? हे याझानने लिहलेलं पत्र वाचूनच कळेल!