आपल्या आई -बाबां शिवाय हत्तीची अनाथ पिल्लं कशी बरं राहातात?

आईबाबांशिवाय हत्तीची पिल्लं फार काळ जगत नाही. अनेक कारणांनी अनाथ होणारी आफ्रिकेतल्या जंगलातली हत्तींची पिल्लं मात्र आनंदात आहे. ते कसं?