ऑनलाईन असतांना कोणी आपल्याला काही विचारलं तर काय करायचं??

शाळेत जाणाऱ्या मुलांना कुठल्या ना कुठल्या कारणाने इंटरनेट वापरावं लागतं. पण तिथे गेल्यावर काय काळजी घ्यायची हे माहिती आहे का तुम्हाला?

मी ऑनलाइन काय पाहू? मुलांना पाहण्यासाठी तिथे काय आहे?

पाहण्यासाठी ऑनलाइन खूप काही आहे.पण काय पाहायचं हेच माहिती नसेल तर? चांगले कार्यक्रम सुटायला नकोत म्हणून काय पाहायचं ते माहिती असायला हवं!