चांगल्या गोष्टींना नाक मुरडता वाईट गोष्टींना नाही म्हणता येतं का?

चांगल्या गोष्टींना नाही म्हटल्याने नुकसान आपलंच होतं. पण वाईट गोष्टींना नाही म्हणून काय जादू होते ते पहा! नाही कसं म्हणायचं ते शिकून घ्या!