कोणी काय म्हणेल म्हणून आपण आपल्या आवडीचे कपडे घालायचे नाही का?

नातेवाईक नावं ठेवतीलन् म्हणून आपण निवडलेले कपडे आई-बाबा घालू देत नाही तेव्हा खूप राग येतो. कपडे निवडताना दुसऱ्यांचा विचार का करावा?