आपलं राष्ट्रगीत आपला अभिमान! राष्ट्रगीत आपल्याला काय सांगतं?

आपलं राष्ट्रगीत त्याच्या जन्मापासून आत्तापर्यंत लाखो वेळा गायलं गेलं. आपणही ते नेहमी म्हणतो. पण त्याचा अर्थ , या गीतातलं स्वप्न आपल्याला माहिती आहे का?