ओमान, बिपरजाॅय, निसर्ग. चक्रीवादळांना अशी नावं कोण देतं?

जगभरात कुठे ना कुठे चक्रीवादळाचं थैमान सुरुच असतं. प्रत्येक चक्रीवादळाचं नाव वेगळं. चक्रीवादळांची नावं कोण आणि कशी ठरतात?