वर्षाला बारा महिने असतील हे कोणी, कधी आणि कसे ठरवले?

सर्वात आधी वर्षाला बारा महिने नव्हतेच. दहाचे अकरा, अकराचे बारा महिने झाले. या महिन्यांमागचा रंजक इतिहास माहिती आहे का तुम्हाला?