गणिताचा तास नको रे बाबा.. गणिताची एवढी भीती का वाटते?

मला गणित अवघड जातं, गणितात मला कमीच मार्क्स मिळतात असं म्हणत गणिताचा अभ्यास केला तर गणिताची धास्तीच वाटणार! ही भीती कमी करायची असेल तर काय करावं?