दुपारचा खाऊ चला, आज तुमचा तुम्हीच बनवून घ्या पटापट!
मधल्या वेळेचा खाऊ म्हणून काय करुन द्यायचं असा प्रश्न आईला पडतो. हा प्रश्न तुमचा तुम्हीच सोडवा. खाऊ स्वत:च्या हाताने तयार करुन बघा!