‘मला काय सगळंच जमतं’ या अति आत्मविश्वासाचे तोटे फार.. ते कसे?
बोलताना आपण आत्मविश्वासाने बोलतो की आपल्यात अति आत्मविश्वास आहे हे आपलं आपणच ओळखायला हवं! आपल्यातल्या अति आत्मविश्वासाचं रुपांतर आत्मविश्वासात करता येतं. त्यासाठी काय करायला हवं?