डावखुऱ्या माणसांना कोणती कामं डाव्या हातानं करणं अवघड जातं?
बरीचशी माणसं सगळ्या कामांसाठी उजवा हात वापरतात. पण सगळीच माणसं अशी नसतात. डावखुरे लोक सगळी कामं डाव्या हाताने खरंच करु शकतात का?