उदगीरच्या शाळेत प्रत्येक वर्गाचं एक झाड! मुलंच होतात झाडाचे पालक!

झाडं लावा, सेव्ह ट्रीचे पोस्टर्स तर शाळेत लागतात, या शाळेनं आपली अख्खी शाळाच ‘हिरवी’ करायची ठरवलं आणि सर्व जबाबदारी मुलांनी घेतली.