शिडीवर उभ्या असलेल्या माणसाच्या हातात वस्तू कशी पोहोचवावी?

शिडीवर उभ्या असलेल्या माणसाला खाली उभ्या असलेल्या व्यक्तीने वस्तू पोहोचवणं म्हणजे कसरतच. पण ही कसरत एका युक्तीने सोपी होते!