जाळं नाही जमिनीत बीळ करणारा दारकरी कोळी

कोळी म्हटलं की ते जाळेच करणार असं वाटत असेल तर या जमिनीत बीळ करणाऱ्या कोळ्याला भेटायलाच हवं. भक्ष्यासाठी सापळा रचण्याचं त्याचं स्किल अजबच आहे!