छान नटायला आणि मेकअप करायला मुलांनाही आवडतं.. यात त्यांचं काही चुकतं का?

शाळेत जाणाऱ्या लहान मुलींनाही मेकअप करायला आवडतंच की! पण यात मुलींचं काही चुकतं का? काय चुकतं?