मुलांना लस का टोचतात? लसीत अशी कोणती ताकद असते?

एक छोटीशी लस मोठ्या आजाराला आपल्यापासून दूर ठेवते. रोगाचे शत्रू शरीरात शिरल्यावर लढण्यासाठी सैनिक तैनात ठेवते.. ते कसे?