रोज आंघोळ का करायची? आई सतत माझ्या आंघोळीच्या मागे का लागते?
अभ्यास किती महत्त्वाचा. पण शाळेला आठवड्यातून एक दिवस सुटी असतेच ना तशी एक दिवस आंघोळीला सुट्टी घेतली,तर काय आकाश कोसळणारे का?