चटपटीत टोमॅटो केचप पूर्वी मेडिकलमध्ये औषध म्हणून विकलं जायचं!

वडे समोसे यासोबत खाल्ला जाणारा चटपटीत चवीचा टोमॅटो केचप औषध म्हणून घेतला जायचा. टोमॅटो केचपच्या औषधी गोळ्याही मिळायच्या!