सिंहाला घाबरवण्यासाठी रिचर्डने शोधला लायन लाइटचा उपाय!
गावात येवून सिंह गाईगुरांची, झेब्र्यांची शिकार करतो. गावकरी सिंहापुढे हरले होते पण सिंहाचा उपद्रव थांबवण्यासाठी लहानगा रिचर्ड पुढे आला.