आपल्या आजारी आजोबांसाठी संशोधन करणाऱ्या एका मुलाची गोष्ट

आपल्या आजोबांना झालेल्या आजाराने १५ वर्षांच्या केनेथ शिनोझुकाला प्रेरणा मिळाली. त्याने संशोधन केलं. त्याच्यामुळे आज अनेकांना मदत होणार आहे.