मनासारखं घडलं नाही तर राग येणारच. पण तो येवू नये म्हणून काय करायला हवं?
सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही हे पटत असलं तरी राग येतो. राग येवू नये म्हणून ‘तरी बरं’या दोन शब्दांची जादू वापरुन पाहायला हवी!