बुड्डो बेटावर फक्त कुत्रेच राहातात. हे डाॅग आर्यलंड कसं आहे?

पाकिस्तानातलं कराची हे शहर. या कराचीजवळच्या समुद्रात बुड्डो नावाचं बेट. खायला प्यायला येथे काहीच नाही, तरी या बेटावर कुत्रे जिवंत कसे राहातात?