वातावरणातला त्रासदायक ग्रीन हाऊस इफेक्ट कसा वाढला ?
ग्रीन हाऊस गॅसेस आणि हवामान बदलाचा थेट संबंध आहे. वातावरणातला ग्रीन हाऊस इफेक्ट वाढण्याला अनेक गोष्टींसोबतच माणूसही तितकाच जबाबदार आहे.