परीक्षेच्या आधी काही तासात वर्षभराचा अभ्यास कसा पूर्ण करायचा?

कमी वेळात चांगला अभ्यास करणं ही परीक्षेच्या तयारीची गरज असते.अशा वेळी परीक्षेच्या अभ्यासाचं टाइम मॅनेजमेंट करायलाच हवं.ते कसं?