कसला अभ्यास कधी आणि कसा करायचा हे ठरवलंत का तुम्ही?

‘काय होणार आहे टाईमटेबल करुन?’ असा विचार करुन सुरुवातीलाच हातपाय गाळू नका.. ते करा! अभ्यासाचं टाइम टेबल म्हणजे अभ्यास नीट होण्याचं सिक्रेट आहे. ते कसं?