भूमिती हा विषय बोअर अवघड वाटतो. भूमितीशी मैत्री कशी शक्य आहे?

तुम्ही रस्त्याने चाला नाहीतर विमानात बसा, पोळी खा नाही तर लाडू करंजी. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भूमितीच भेटणार आहे. मग तिचा रागराग कशाला?