डेन्मार्कच्या शाळेत मुलं शिकतात ‘क्लासेन्स टीड’… म्हणजे काय ?

डेन्मार्कमध्ये शाळेतल्या मुलांना आठवड्यातून एक ‘एम्पथी’चा तास कंपलसरी आहे. तो त्यांच्या अभ्यासक्रमाचाच एक भाग आहे. ही एम्पथी काय असते? ती इतकी महत्वाची का असते?