इलेक्ट्राॅनिक मातीत उगवले जव.. पण माती कुठे इलेक्ट्राॅनिक असते का?
शेतीसाठी इलेक्ट्राॅनिक मातीचा वापर ही गोष्ट आपल्याल अशक्य वाटते ना.. पण संशोधकांनी याच इलेक्ट्राॅनिक मातीत जव लावून आणि वाढवून दाखवले आहे.