मानवावर मात करुन रोबोटने विक्रमी वेळेत हाफ मॅरेथाॅन जिंकली!

बीजिंगमध्ये झालेली यंदाची हाफ मॅरेथाॅन स्पर्धा गाजली ती रोबोटच्या कामगिरीने. या स्पर्धेत भाग घेतलेल्या लायटनिंग रोबोटने ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेत्या धावपटूवर मात करत विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण केली. गोष्ट रोबोटच्या या कमाल कामगिरीची