पर्यावरण सगळ्यांनी जपायला हवं, एकट्याने जपून काय होईल?

जगात अब्जावधी माणसं राहातात. पर्यावरण जपण्याचं काम हे जगातल्या प्रत्येकाचंच. केवळ एकट्याने प्रयत्न करुन काय उपयोग होईल?