सोशल मीडियामुळे अभ्यासातलं लक्षच उडालंय.आता ही सवय कशी सोडू?

फोन हातात घेतला की सतत सोशल मीडिया पाहावासा वाटतो. अभ्यास, खेळ काहीच नको वाटतं. सोशल मीडियाची सवय कमी करणं अवघड असतं की सोपं?